धनंजय मुंडे अजून ही आपल्या पदावर आहे - उमा खापरे | Sarkarnama |
2021-06-12 0 Dailymotion
- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अजूनही आपल्या पदावर आहेत. - त्यांचा राजीनामा पक्षप्रमुख शरद पवार यांनी घेतला नाही. - त्यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही सोमवारपासून संपूर्ण राज्यभर आंदोलन करणार आहेत.